🧠
1. अंदाजाने नाही — माहितीच्या आधारावर Post निवडा!
📍
2. तुमच्या Category + गुण + उपलब्ध Vacancy नुसार पर्याय समजून घ्या.
🎥
3. BONUS VIDEO: काय निवडायचे आणि का? अगदी सोप्या पद्धतीने समजून घ्या.
📊
4. District, Taluka, Post Office आणि Category-wise माहिती एकाच ठिकाणी.
👮♂️
5. अनेक विद्यमान Postal Employees च्या अनुभवातून Practical Guidance आणि महत्त्वाच्या Tips.
⚠️
6. Preference भरताना होणाऱ्या महत्त्वाच्या चुका आधीच समजून घ्या.